घटना


१७७७: लँकेस्टर शहर फक्त एक दिवसासाठी अमेरिकेची राजधानी बनले.

१८२१: मेक्सिकोला स्पेनपासून स्वातंत्र्य.

१८२५: द स्टॉक्टन अँड डार्लिंग्टन रेल्वेने जगातील सर्वप्रथम प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू केली.

१८५४: एस. एस. आर्क्टिक बोट अटलांटिक महासागरात बुडून ३०० लोक ठार झाले.

१९०५: आइन्स्टाइनने E=mc² हे समीकरण पहिल्यांदा मांडले.

१९०८: फोर्ड मॉडेल टी गाडीचे उत्पादन सुरु झाले.

१९२५: डॉ. केशव हेडगेवार द्वारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरएसएसची स्थापना.

१९४०: जर्मनी, इटली व जपानने होन्शू बेटावरील टायफूनमध्ये ५,००० लोक ठार झाले.

१९५८: मिहीर सेन हे इंग्लिश खाडी पार करणारे पहिला आशियाई जलतरणपटू बनले.

१९६१: सिएरा लिओनचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

१९९६: तालिबानने काबूल जिंकले. राष्ट्राध्यक्ष बुरहानुद्दीन रब्बानी पळाले तर नजीबुल्लाहला रस्त्यात फाशी देण्यात आली.


जन्म


१६०१: फ्रान्सचा राजा लुई (तेरावा) यांचा जन्म. (मृत्यू: १४ मे १६४३)

१७२२: अमेरीकन क्रांतिकारी सॅम्एल अॅडम्स यांचा जन्म.

१९०७: भारतीय क्रांतिकारी भगत सिंग यांचा जन्म.

१९०७: संगीत समीक्षक वामनराव देशपांडे यांचा जन्म.

१९३३: चित्रपट निर्माते व दिग्दर्शक यश चोप्रा यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑक्टोबर २०१२)

१९५३: भारतीय धर्मगुरू माता अमृतानंदमयी यांचा जन्म.

१९६२: न्यूझीलंडचा क्रिकेटपटू गेव्हिन लार्सन यांचा जन्म.

१९७४: भारतीय क्रिकेट खेळाडू पंकज धर्माणी यांचा जन्म.

१९८१: भारतीय क्रिकेट खेळाडू लक्ष्मीपती बालाजी यांचा जन्म.

१९८१: न्यूझीलंडचा क्रिकेटपटू ब्रॅन्डन मॅककलम यांचा जन्म.


मृत्यू


१८३३: समाजसुधारक व ब्राह्मो समाजाचे जनक राजा राममोहन रॉय यांचे निधन. (जन्म: २२ मे १७७२)

१९१७: फ्रेंच चित्रकार एदगा देगास यांचे निधन.

१९२९: लेखक व पत्रकार शि. म. परांजपे यांचे निधन. (जन्म: २७ जून १८६४)

१९७२: भारतीय गणितज्ञ एस. आर. रंगनाथन यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १८९२)

१९७५: रसायन शास्त्रज्ञ तिरूवेंकट राजेंद्र शेषाद्री यांचे निधन. (जन्म: ३ फेब्रुवारी १९००)

१९९२: पद्मश्री पुरस्कृत समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांचे निधन. (जन्म: १७ मार्च १९१०)

१९९६: अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष नजीबुल्लाह यांचे निधन.

१९९९: रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या बहुद्देशीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका डॉ. मेबल आरोळे यांचे निधन. (जन्म: २६ डिसेंबर १९३५)

२००४: शास्त्रीय गायिका शोभा गुर्टू यांचे निधन. (जन्म: ८ फेब्रुवारी १९२५)

२००८: पार्श्वगायक महेन्द्र कपूर यांचे निधन. (जन्म: ९ जानेवारी १९३४ – अमृतसर)

२०१२: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक संजय सूरकर यांचे निधन. (जन्म: १९ ऑगस्ट १९५९)

२०१५: भारतीय लेखक आणि राजकारणी सय्यद अहमद यांचे निधन. (जन्म: ६ मार्च १९४५)

२०१५: भारतीय कार्यकर्ते आणि लेखक कॉलन पोकुकुडन यांचे निधन.

 


सप्टेंबर

रवि 6 13 20 27
सोम 7 14 21 28
मंगळ 1 8 15 22 29
बुध 2 9 16 23 30
गुरु 3 10 17 24
शुक्र 4 11 18 25
शनि 5 12 19 26