घटना


१८३१: विल्यम (चौथा) इंग्लंडच्या राजेपदी बसले.

१८५७: ब्रिटिशांविरुद्धच्या उठावात भाग घेतल्याबद्दल रंगो बापूजी गुप्ते यांच्या मुलासह १८ क्रांतिवीरांना सातार्‍यातील गेंडा माळावर फाशी

१९००: अमेरिकेच्या गॅल्व्हेस्टन येथे आलेल्या हरिकेनमुळे ८,००० ठार.

१९४४: दुसरे महायुद्ध – लंडनवर पहिल्यांदा व्ही.२ बॉम्बचा हल्ला.

१९५४: साऊथ इस्ट एशिया ट्रिटी ऑर्गनायझेशन (SEATO) ची स्थापना.

१९६२: स्वातंत्र्य मिळालेल्या अल्जीरियाने नवीन संविधान अंगीकारले.

१९६६: स्टार ट्रेक या गाजलेल्या मालिकेचे प्रसारण सुरू झाले.

१९९१: मॅसेडोनिया युगोस्लाव्हिया पासून स्वतंत्र झाला.

२०००: सिगरेट, तंबाखू व मद्याच्या जाहिराती दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविण्यास बंदी घालणारा कायदा अस्तित्वात.

२००१: लेगस्पिनर सुभाष गुप्ते आणि कर्णधार मन्सूर अलीखान ऊर्फ टायगर पतौडी यांची सी. के. नायडू पुरस्कारासाठी निवड.


जन्म


११५७: इंग्लंडचा राजा रिचर्ड (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: ६ एप्रिल ११९९)

१८३०: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच कवी फ्रेडरिक मिस्त्राल यांचा जन्म.

१८४६: भारतीय-हॉंगकॉंग उद्योजक व राजकारणी पॉल चेटर यांचा जन्म. (मृत्यू: २७ मे १९२६)

१८४८: जर्मन रसायनशास्त्रज्ञ व्हिक्टर मेयर यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑगस्ट १८९७)

१८८७: योगी व आध्यात्मिक गुरू स्वामी शिवानंद सरस्वती यांचा जन्म. (मृत्यू: १४ जुलै १९६३)

१९०१: दक्षिण आफ्रिकेचे पंतप्रधान हेन्ड्रिक व्हेरवोर्ड यांचा जन्म.

१९१८: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ डेरेक हॅरोल्ड रिचर्ड बार्टन यांचा जन्म.

१९२५: इंग्लिश विनोदी अभिनेता आणि गायक पीटर सेलर्स यांचा जन्म. (मृत्यू: २४ जुलै १९८०)

१९२६: संगीतकार व गायक भूपेन हजारिका यांचा जन्म. (मृत्यू: ५ नोव्हेंबर २०११)

१९३३: जगप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचा जन्म.


मृत्यू



७०१: पोप सर्गिअस (पहिला) यांचे निधन. (जन्म: १५ डिसेंबर ६८७)

१९३३: इराकचा राजा फैसल (पहिला) यांचे निधन.

१९६०: इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी फिरोझ गांधी यांचे निधन. (जन्म: १२ सप्टेंबर १९१२)

१९६५: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ हेर्मन स्टॉडिंगर यांचे निधन.

१९७०: मायक्रोवेव्ह ओव्हन चे शोधक पर्सी स्पेंसर यांचे निधन. (जन्म: १९ जुलै १८९४)

१९८०: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ विल्लर्ड लिब्बी यांचे निधन.

१९८१: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ हिदेकी युकावा यांचे निधन.

१९८१: अद्वैत तत्त्वज्ञानी निसर्गदत्त महाराज यांचे निधन. (जन्म: १७ एप्रिल १८९७)

१९८२: जम्मू-कश्मीरचे राजकिय नेते शेख अब्दुल्ला यांचे निधन. (जन्म: ५ डिसेंबर १९०५)

१९९१: कवी वामन रामराव तथा वा. रा. कांत यांचे निधन. (जन्म: ६ ऑक्टोबर १९१३)

२०१०: कन्नड व तामिळ अभिनेता मुरली यांचे निधन. (जन्म: १९ मे १९६४)

 


सप्टेंबर

रवि 6 13 20 27
सोम 7 14 21 28
मंगळ 1 8 15 22 29
बुध 2 9 16 23 30
गुरु 3 10 17 24
शुक्र 4 11 18 25
शनि 5 12 19 26