घटना



१७३९: नादिरशहाने दिल्ली ताब्यात घेतली.

१९३३: डकाऊ छळछावणीची सुरुवात झाली.

१९४५: अरब लीगची स्थापना झाली.

१९७०: हमीद दलवाई यांनी पुणे येथे मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली.

१९९९: लता मंगेशकर आणि भीमसेन जोशी यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केला.


जन्म


१९४२: भारतीय न्यायशास्त्रज्ञ, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि कायदा आयोगाचे अध्यक्ष अरुणाचलम लक्ष्मणन यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑगस्ट २०२०)

१७९७: जर्मन सम्राट विल्हेल्म (पहिला) यांचा जन्म. 

१९२४: यूए.एस.ए. टुडे चे स्थापक अल नेउहार्थ यांचा जन्म.

१९२४: नाटककार आणि पटकथाकार मधुसूदन कालेलकर यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १९८५)

१९३०: ख्रिश्चन प्रसारण नेटवर्क चे स्थापक पॅट रॉबर्टसन यांचा जन्म.

१९३३: इराण चे पहिले अध्यक्ष अबोलहसन बनीसद्र यांचा जन्म.


मृत्यू



१८३२: जर्मन महाकवी आणि लेखक योहान वूल्फगाँग गटें यांचे निधन. (जन्म: २८ ऑगस्ट १७४९)

१९८४: लेखक आणि पत्रकार प्रभाकर पाध्ये यांचे निधन.

२००४: कायदेपंडित आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बॅरिस्टर व्ही. एम. तारकुंडे यांचे निधन. (जन्म: ३ जुलै १९०९)


>

मार्च

रवि 1 8 15 22 29
सोम 2 9 16 23 30
मंगळ 3 10 17 24 31
बुध 4 11 18 25
गुरु 5 12 19 26
शुक्र 6 13 20 27
शनि 7 14 21 28