घटना



१८८३: अलेक्झांडर (तिसरा) रशियाचा झार बनला.

१९०६: महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना.

१९३०: त्याकाळी सर्वात उंच (३१९ मीटर – १०४६ फूट) असलेल्या ख्रायसलर सेंटर या इमारतीचे न्यूयॉर्कमधे उद्‍घाटन झाले.

१९४१: दुसरे महायुद्ध – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांनी देशात आणीबाणी जाहीर केली.

१९५१: मुंबई येथे तारापोरवाला मत्स्यालय सुरू झाले.

१९६४: गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला.

१९९८: ग्रँड प्रिन्सेस या जगातल्या (त्याकाळच्या) सर्वात मोठ्या व सर्वात महागड्या जहाजाने आपल्या पहिल्या सफरीला सुरुवात केली.

१९९९: अमेरिकेचे डिस्कव्हरी हे अंतराळयान नव्या अंतराळस्थानकाकडे झेपावले.

२०१६: हिरोशिमा पीस मेमोरियल पार्क आणि हिबाकुशाला भेट देणारे बराक ओबामा अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती आहेत.


जन्म



१९१३: चित्रकार व नृत्यदिग्दर्शक कृष्णदेव मुळगुंद यांचा जन्म. (मृत्यू: ११ मे २००४)

१९२३: अमेरिकेचे ५६ वे राष्ट्राध्यक्ष व नोबेल पारितोषिक विजेते हेन्‍री किसिंजर यांचा जन्म.

१९३८: कादंबरीकार डॉ. भालचंद्र वनाजी नेमाडे यांचा जन्म.

१९५७: भारतीय वकील आणि राजकारणी नितीन गडकरी यांचा जन्म.

१९६२: भारतीय क्रिकेटर रवी शास्त्री यांचा जन्म.

१९७५: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मायकेल हसी यांचा जन्म.

१९७७: श्रीलंकेचा क्रिकेटपटू महेला जयवर्धने यांचा जन्म.


मृत्यू



१९१०: नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन डॉक्टर रॉबर्ट कोच यांचे निधन. (जन्म: ११ डिसेंबर १८४३)

१९१९: भारतीय लेखक कंधुकुरी वीरसासिंगम यांचे निधन. (जन्म: १६ एप्रिल १८४८)

१९३५: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्‍नी रमाबाई भीमराव आंबेडकर यांचे निधन.

१९६४: भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १८८९)

१९८६: संगीत समीक्षक आणि संस्कृतचे अभ्यासक अरविंद मंगरुळकर यांचे निधन.

१९८६: भारतीय राजकारणी, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री अजय मुखर्जी निधन. (जन्म: १५ एप्रिल १९०१)

१९९४: विचारवंत लक्ष्मण बाळाजी तथा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे निधन. (जन्म: २७ जानेवारी १९०१)

१९९८: अर्थतज्ञ मिनोचर रुस्तुम तथा मिनू मसानी यांचे निधन. (जन्म: २० नोव्हेंबर १९०५)

२००७: हॉट एअर बलून चे निर्माते एड यॉस्ट यांचे निधन. (जन्म: ३० जून १९१९)



 


>

मे

रवि 3 10 17 24 31
सोम 4 11 18 25
मंगळ 5 12 19 26
बुध 6 13 2027
गुरु 7 14 21 28
शुक्र 1 8 15 22 29
शनि 2 9 16 23 30