घटना



१९९६: क्रिकेट जगतात नवखा आणि दुबळा संघ म्हणून ओळखल्या जाणार्‍या केनियाच्या संघाने विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत दोन वेळच्या जागतिक विजेत्या वेस्ट इंडीज संघाला ७३ धावांनी पराभूत करून ऐतिहासिक विजय नोंदविला.

२०००: शशिकिरण भारताचा ५ वा ग्रँडमास्टर बनला.

२०१२: ६३४ मीटर उंचीच्या टोकियो स्काय ट्री या जगातील सर्वात उंच मनोऱ्याचे (इमारत नव्हे) बांधकाम पूर्ण झाले.


जन्म



१८९६: भारताचे ४ थे पंतप्रधान मोरारजी देसाई यांचा जन्म.

१९०४: भरतनाट्यम नर्तिका रुक्मिणीदेवी अरुंडेल यांचा जन्म. 

१९४०: उद्योगपती गोपीचंद हिंदुजा यांचा जन्म.

१९८४: भारतीय हॉकी खेळाडू अॅडम सिंक्लेअर यांचा जन्म.


मृत्यू



१५९२: इटालियन संगीतकार अलेस्सांद्रो स्ट्रिजियो यांचे निधन.

१९४०: इंग्लिश लेखक एडवर्ड फ्रेडरिक बेन्सन यांचे निधन. 

१९४४: फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष पेह्र एविंड स्विन्हुफ्वुड यांचे निधन. 

१९५६: फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष एल्पिडियो क्विरिनो यांचे निधन. 


>

फेब्रुवारी

रवि 2 9 16 23
सोम 3 10 17 24
मंगळ 4 11 18 25
बुध 5 12 1926
गुरु 6 13 20 27
शुक् 7 14 21 28
शनि 1 8 15 22 29