दैनंदिन दिनविशेष
दैनंदिन दिनविशेष - घटना, जन्म, मृत्यू आपल्या कर्तृत्वाने नव्हे तर आपल्या जन्म-मृत्युनेही एखाद्या सामान्य दिवसाला विशेष बनवणारे महान लोक आणि घटना यांच्या बद्दल माहिती मांडण्याचा प्रयंत्न.
घटना
जीने बदलला जगाचा चेहरा मोहरा, जी होती क्रांतीकारी, जी होती भयावह आणि तितकीच महत्वपूर्ण, जी होती आनंददायी आणि तितकीच आशावादी, आपल्या गर्भात अनेकानेक गोष्टी दडवून ईतिहास बनवणारी म्हणायला गेलो तर तिनच अक्षरांची ‘ घटना’, पण ब्रम्हांडाचा आवाका घेणारी. अशा घटनांची माहीती.
0 Comments