३०६: कॉन्स्टॅटाइन पहिला रोमन सम्राट बनले.
१६४८: आदिलशहाच्या आज्ञेवरून शहाजीराजे यांना कैद केले.
१८९४: पहिले चीन-जपान युद्ध सुरू.
१९०८: किकूने इकेदा यांनी मोनोसोडियम ग्लुटामेटचा शोध लावला.
१९०९: लुई ब्लेरियो यांनी प्रथम विमानातून इंग्लिश खाडी पार केली.
१९१७: कॅनडात आयकर लागू झाला.
१९४३: दुसरे महायुद्ध – इटलीत बेनिटो मुसोलिनीची हकालपट्टी झाली.
१९७३: सोव्हिएत संघाचे मार्स हे अंतराळयान प्रक्षेपित.
१९७८: जगातील पहिली टेस्ट ट्युब बेबी लुईस जॉन ब्राऊन, इंग्लंडमधील लँकेशायर येथे जन्माला आली.
१९८४: सोव्हिएत संघाची स्वेतलाना साव्हित्स्काया अंतराळात चालणारी प्रथम महिला अंतराळवीर बनली.
१९९२: स्पेनमधील बार्सिलोना येथे २५व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात.
१९९४: इस्त्राएल व जॉर्डनमधे १९४८ पासुन सुरू असलेले युद्ध अधिकृतरित्या समाप्त
१९९७: इजिप्तचे अध्यक्ष मोहम्मद होस्नी मुबारक यांना नेहरू पुरस्कार जाहीर.
१९९७: के. आर. नारायणन भारताचे १०वे तर पहिले मल्याळी राष्ट्रपती.
१९९९: लान्स आर्मस्ट्राँगने आपली पहिली टूर डी फ्रान्स सायकल शर्यत जिंकली.
२००७: भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील बनल्या.
जन्म
११०९: पोर्तुगालचा राजा अफोन्सो पहिला यांचा जन्म.
१८७५: ब्रिटीश भारतीय वन्यजीवतज्ज्ञ, शिकारी लेखक जिम कॉर्बेट यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल १९५५)
१९१९: गायक संगीतकार सुधीर फडके यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै २००२)
१९२२: कवी, वक्ते, कलावंत, संपादक वसंत बापट यांचा सातारा जिल्ह्यातील कराड येथे झाला. (मृत्यू: १७ सप्टेंबर २००२)
१९२९: लोकसभेचे सभापती आणि माकप नेते सोमनाथ चटर्जी यांचा जन्म.
१९७८: जगातील प्रथम टेस्ट ट्यूब बेबी लुईझ जॉय ब्राऊन यांचा इंग्लंड येथे जन्म.
मृत्यू

0 Comments